hokey
hokey 
कोकण

जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धा संपन्न

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) - रसायनीतील मोहोपाडा येथील प्रिया स्कूलच्या मैदानावर रविवार ( ता 09 ) रोजी पनवेल महानगर पालिका आयोजीत आणि प्रिया स्कुल मोहोपाडा व हाँकी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धा" घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धा चुरशीच्या व अटातटीच्या झाल्या. विजेते संघ मुंबई येथे विभागीय स्तरावर रायगड जिल्याचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन हाँकी रायगडचे सचिव कैलास सोनार यांच्या हस्ते झाले यावेळी खजिनदार गुरूमित सिंग राव आणि इतर शाळाचे क्रिडा शिक्षक उपस्तीत होते.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे 14 वर्षा खालील मुले विजयी सेंट जोसेफ संघ कळंबोली, मुली विजयी संजिवनी इंटरनेशनल स्कूल संघ खारघर, 17 वर्षा खालील मुले विजयी सेंट जोसेफ संघ कळंबोली, मुली विजयी सेंट जोसेफ संघ पनवेल, 19 वर्षा खालील मुले विजयी रेयॉन इंटरनेशनल स्कूल संघ खारघर, मुली विजयी संजिवनी इंटरनेशनल स्कूल संघ खारघर या शाळांच्या संघानी स्पर्धेत यश संपादन केले आहे. विजयी संघ मुंबई येथे विभागीय स्तरावर होणा-या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. असे सांगण्यात आले. पंच म्हणुन प्रतिक पारंगे, जयेश भाट, सुरज दुबे, आदिल आन्सारी, प्रसाद दळवी, गगनदिप सिंह आदिने काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT