Konkan Railway Route
Konkan Railway Route esakal
कोकण

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कोकण रेल्वेमार्गावर 'या' दिवशी मेगाब्लॉक; रेल्वेगाड्यांच्या सेवांवर होणार परिणाम

सकाळ डिजिटल टीम

मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-कोकण रेल्वेमार्गावरील (Konkan Railway) सावर्डे-रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ फेब्रुवारीला सकाळी ७ ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. या मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

तिरूनेलवल्ली-गांधीधाम एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA Amol Kale: क्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षांचे टी20 वर्ल्ड कप दरम्यान न्युयॉर्कमध्ये निधन

Marathwada Rain Alert: पुढील ३ तास रहा सतर्क! मान्सून मराठवाड्यात दाखल, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Jammu Bus Terror Attack: दहशतवादी हल्ल्याची ‘एनआयए’कडून होणार चौकशी; पथक रियासी येथे दाखल

School Uniform : विद्यार्थी गणवेशापासून राहणार वंचित; शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे नियोजन ढासळले, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : आम्ही काल दिल्लीत होतो, कुठेही मतभेद नाहीत - अजित पवार

SCROLL FOR NEXT