rasayni
rasayni 
कोकण

रस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना 

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.  आशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, जाताना खड्डे आणि  मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना होत असल्याने एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. जलद गतीने डांबर टाकुन खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत आशी मागणी कारखानदार व नागरिकांनी केली आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग या तसेच अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते चावणे या मुख्य रस्त्यावरून कारखान्यांतील वाहन आणि औद्योगिक परीसरातील  गावांतील वाहनांची मोहोपाडा, पनवेल, कडे वर्दळ सुरू आसते. दरम्यान दोन्ही ठिकानी औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. एमआयडीसीने पावसाळ्यात ग्रीट व माती टाकुन खड्डे गणपती सणा आगोदर बुजविले आहे. 

दरम्यान या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहे. तर जाताना खड्डे व उडणा-या मातीच्या धुळीचा  त्रास नागरिकांना होत आहे. डांबर टाकुन खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम कासवाच्या गतीने सुरू आहे असे शेखर जाधव, माधव पाटील यांनी सांगितले. पंधरा दिवसात डांबर टाकुन खड्डे बुजविले जातील असे एमआयडीसीचे अभियंता पोद्दार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT