कोकण

सिंधुदुर्गातील तळेरेजवळ अपघातात मोटारसायकल चालक ठार

सकाळवृत्तसेवा

तळेरे -  कासार्डे पेट्रोल पंप येथे रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकलचालक नंदकिशोर पालकर हा जागीच ठार झाला. अपघातातील दुसरा गाडी चालक मात्र अपघातानंतर पळून गेला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच ०७ एई ५६३०) मोटारसायकलस्वार नंदकिशोर पालकर (रा. कलमठ) याला कासार्डे पेट्रोल पंपामधून बाहेर येणाऱ्या मोटारीने धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलच्या मागून येणाऱ्या टेम्पोवर (जीजे १५ वायवाय ५१०१) आदळून पालकर मागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघातानंतर मोटारचालक पळून गेला. 

अपघातानंतर सुमारे पाऊण तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT