Special trains of Konkan Railway will run till the end of December
Special trains of Konkan Railway will run till the end of December 
कोकण

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या डिसेंबर अखेरपर्यत धावणार 

सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कोकण रेल्वे मार्गावरील गांधीधाम जं. - तिरुनेलवेली आणि जामनगर - तिरुनेलवेली साप्ताहिक विशेष एक्‍सप्रेसचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी गाडी क्र. 09424 गांधीधाम येथून 07 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत दर सोमवारी 04.40 वाजता सुटणार आहे. परतीसाठी गाडी क्र. 09423 तिरुनेलवेली जंक्‍शन येथून दर गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल. या गाडीला अहमदाबाद, वडोदरा जंक्‍शन, सूरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्‍शन, कारवार, मंगरुरू जंक्‍शन, कोझिकोड, शोरानूर जंक्‍शन, थ्रीसुर, एर्नाकुलम जंक्‍शन, काइमकुलम जंक्‍शन, तिरुवनंतपुरम मध्य आणि नागरकोइल टाउन येथे थांबे आहेत. 

गाडी क्र. 09578 जामनगरहून 4 डिसेंबरपासून दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9.20 वाजता सुटेल. गाडी क्र. 09577 तिरुनेलवेली येथून 7 डिसेंबरपासून दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल. ही गाडी राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद जंक्‍शन, वडोदरा जंक्‍शन, अंकलेश्वर, सूरत, वापी, बोईसर, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्‍शन, कारवार, उडुपी, मंगलुरू जंक्‍शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, शोरानूर जंक्‍शन, थ्रीसुर, अलुवा, एर्नाकुलम जंक्‍शन, अलाप्पुझा, कायमकुलम, कोल्लम जंक्‍शन., तिरुअनंतपुरम सेंट्रल, परसाला, नागरकोइल टाऊन आणि वल्लीयर स्टेशन येथे थांबेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT