Teachers Day Celebration In Paali Zilha Parishad School
Teachers Day Celebration In Paali Zilha Parishad School 
कोकण

शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी चालविली शाळा

अमित गवळे

पाली (जि. रायगड) - शिक्षक दिनी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत होते. या मुलांनी दिवसभर आपल्या मित्र मैत्रिणींना अध्यापन केले. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अतिशय रंजक आणि जबाबदारीचा होता.

जिल्ह्यातील बहुतांश राजिप शाळेत देखील हा उपक्रम राबविला गेला. यावेळी शिक्षकांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले. विद्यार्थी छानपैकी वेशभूषा करून आले होते. शिक्षकांच्या भूमिकेत जाण्यासाठी त्यांनी आधी पूर्वतयारी केली होती. त्यांच्या शिक्षकांनी आदल्या दिवशी शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेतली होती. नियोजनानुसार विद्यार्थांनी शिक्षकांच्या भूमिका करुन मुलांना शिकवले व शिकवून झाल्यावर आपापले अनुभव व्यक्त केले. विदयार्थी खुप आनंदीत होते. काही शाळांत विदयार्थांनी स्वतः तयार केलेली भेटकार्ड गुरुजनांना देऊन शुभेच्छा दिल्या. 
        
या प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येतात. त्यांना आपल्या जबाबदारीची व कर्तव्यांची जाणीव होते. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो. - दिलीप गावीत, मुख्याध्यापक, रा. जि. प. डिजिटल शाळा धोडसे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT