कोकण

फोटोसंक्षिप्त-नेत्र चिकित्सा शिबिरास कासरल येथे प्रतिसाद

CD

७८७६२

कासरल येथे नेत्र चिकित्सा शिबिर
तळेरे : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सातरल कासरल येथे केले होते. या शिबिराचा लाभ ४९ जणांनी घेतला. शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली तसेच सातरल-कासरल तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी सरपंच मेस्त्री, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ह्युमन राईटचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, तालुकाध्यक्षा संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, निरीक्षक प्रवीण गायकवाड, निवृत्त नायब तहसीलदार तथा संघटनेचे जनसंपर्क अधिकारी साईनाथ गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, डॉक्टर आदींसह डॉ. अशोक कदम, ऋषिकेश कोरडे, स्पेक्टोमार्टचे मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Weather System : बंगालच्या उपसागरात पावसाची चक्राकार स्थिती आणखी तीव्र, ३२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; पुढच्या चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज

‘अभियांत्रिकी’ प्रवेशासाठी प्रवेश नोंदणी सुरू! २० जुलैला अंतिम गुणवत्ता यादी; अर्जाचे शुल्क १००० ते १३०० रुपये, ‘हे’ डॉक्युमेंट नसल्यास रद्द होईल प्रवेश, वाचा...

Latest Marathi Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर कायम, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

शेतकरी कर्जमाफी! 2 लाखांची थकबाकी कर्ज खात्यात तर ‘प्रोत्साहन’चे 50 हजार जमा होणार बचत खात्यात; 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचीच कर्जमाफी, वाचा...

Cheesy Bell Pepper Toast Sandwich: वीकेंडची सकाळ होईल खास! 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत, चीजने भरलेलं बेल पेपर टोस्ट सँडविच

SCROLL FOR NEXT