Bay of Bengal Weather System : बंगालच्या उपसागरात पावसाची चक्राकार स्थिती आणखी तीव्र, ३२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; पुढच्या चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती तीव्र झाल्याने राज्यातील ३२ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. पुढील चार दिवसांचा हवामान विभागाचा सविस्तर अंदाज जाणून घ्या.
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert

Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert

esakal

Updated on

Monsoon Update Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. हवामान विभागाने आज (ता. ४) पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील एकूण ३२ जिल्ह्यांसाठी विविध स्तरांवरील पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पुढचे चार दिवस पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com