कोकण

बाबा कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ देवगड हायस्कूलला पाणी पंप संच

CD

79732
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलला कुळकर्णी परिवाराकडून देण्यात आलेल्या पंपाचे उद्‍घाटन डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या हस्ते झाले.

बाबा कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ
देवगड हायस्कूलला पाणी पंप संच
देवगड ः येथील मेडिकल व्यावसायिक श्रीपाद उर्फ किशोर कुळकर्णी कुटुंबीयांकडून येथील शेठ म. ग. हायस्कूलला आवश्यक असणारा पाण्याचा पंप संच देणगी स्वरुपात देण्यात आला. नुकताच त्यांनी पंप संच देवगड एज्युकेशन बोर्ड या संस्थेकडे सुपूर्द केला. हा पंप संच त्यांनी आपले वडील (कै.) बाबा कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला आहे. या पंच संचाचे उद्‍घाटन कुळकर्णी परिवाराच्या उपस्थितीत स्थानीय समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. अविनाश माणगावकर, उपाध्यक्षा अर्चना नेने, पदाधिकारी चंद्रकांत शिंगाडे, डॉ. पुष्कर आपटे तसेच श्रीपाद कुळकर्णी, शिल्पा कुळकर्णी, अभय कुळकर्णी, अस्मी कुळकणी आदी उपस्थित होते. कुळकर्णी परिवाराच्या या देणगीमुळे विद्यार्थ्यांची पाण्याची व्यवस्था झाली आहे. याबद्दल देवगड एज्युकेशन बोर्डाने त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT