कोकण

रत्नागिरी- उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण

CD

rat१४२७.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१४p१८.jpg-
८२७३५
रत्नागिरी ः एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक, शाळा पुरस्कारप्राप्त शिक्षक. मागे उभे मोहितकुमार सैनी, संतोष कोलते, रामचंद्र दळवी, सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा आदी.
---
एस.आर.दळवी फाउंडेशनतर्फे पुरस्कार प्रदान

रत्नागिरी, ता. १६ ः एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उमरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, उदयराज कळंबे व संतोष गार्डी या शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार योगेश नाचणकर, मोहन पाटील आणि संध्या भोसले यांना आणि प्रथमेश मोरे व श्रीमती प्रीतम खामकर यांना रायझिंग स्टार असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
साळवी स्टॉप येथील माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला नेहरू युवाकेंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, एमकेसीएलचे समन्वयक संतोष कोलते, संस्थापक रामचंद्र दळवी व सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा उपस्थित होते. सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी अल्पा शहा यांनी अर्थसाक्षरता या विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. नेहरू सायन्स सेंटर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व एस. आर. दळवी फाउंडेशनद्वारे पूर्ण झालेल्या डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्रही उत्कर्ष पुरस्कार सोहळ्यात देण्यात आले. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दळवी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज सिद्दीकी, उपाध्यक्ष सुदेश कदम, उपाध्यक्ष संघमित्रा कुरतडकर, सचिव हेमंत पाकळे, सल्लागार रवींद्र इनामदार यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT