कोकण

कणकवलीत पदर महिला प्रतिष्ठानच्या स्पर्धेला प्रतिसाद

CD

kan91.jpg
87839
कणकवलीः पाककला स्पर्धेचे उद्घाटन करताना अध्यक्षा मेघा गांगण सोबत प्रज्ञा ढवण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, कविता राणे, वर्षा बांदेकर, प्रियाली कोदे, प्राची कर्पे, सायली मालंडकर, हर्षदा गवाणकर आदी. (छायाचित्र- प्रथमेश जाधव)


कणकवलीत पदर महिला
प्रतिष्ठानच्या स्पर्धेला प्रतिसाद
कणकवली, ता. ९ः महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवलीतर्फे लक्ष्मी विष्णू हॉल येथे पाककला व बेस्ट आउट ऑफ वेस्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण अशी रस्सीखेच स्पर्धा झाली. त्यामध्ये सर्व महिला संघांनी सहभाग दर्शवत लहानपण अनुभवले व बेस्ट आउट ऑफ वेस्ट या स्पर्धेत महिला स्पर्धकांनी कल्पकतेने विविध वस्तू तयार केल्या होत्या. या स्पर्धेला शहर आणि परिसरातील महिलांचा उंदड प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे उद्घाटन पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा नगरसेविका मेघा गांगण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी मेघा गांगण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, पल्लवी कर्पे, हर्षदा गवाणकर, संजीवनी पवार, प्रियाली कोदे, संजना सदडेकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, दिशा अंधारी, अंकिता कर्पे, संपदा पारकर, माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर, प्राची कर्पे, लीना काळसेकर, दिशा राणे, प्रणाली चव्हाण, स्मिता पावसकर, विनिता राणे, राजश्री परब, भारती पाटील, उमा परब, संगीता बेलवलकर, पुष्पा वाळके, डॉ. सिद्धी देसाई, साक्षी वाळके, आरती वांगणकर, उज्वला धानजी, रंजना कुडरतरकर, पूजा वाळके, गार्गी कामत, आसमा बागवान, सोनाली सावंत, प्रिया वाळके, नैना मुसळे, उत्कर्षा बोभाटे, तृप्ती कांबळे आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रियाली कोदे व आभार मेघा गांगण यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT