कोकण

मालवणात ठाकरे शिवसेनेतर्फे महावितरण कर्मचाऱ्यांचा सन्मान

CD

91541
मालवण ः येथील वायरमन, लाईनमन यांचा सत्कार करण्यात आला.

मालवणात ठाकरे शिवसेनेतर्फे
महावितरण कर्मचाऱ्यांचा सन्मान
मालवण, ता. २६ : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज महावितरणचे वायरमन, लाईनमन यांचा येथील शाखा कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार ओरसकर, माजी शहर प्रमुख नंदू गवंडी, बाबी जोगी, सन्मेश परब, मंदार केणी, पंकज सादये, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, नरेश हुले, सेजल परब, दीपा शिंदे, अंजना सामंत, रश्मी परुळेकर, आकांक्षा शिरपुटे, यतीन खोत, नीना मुंबरकर, महेंद्र म्हाडगूत, नीनाक्षी शिंदे, मंदा जोशी, नंदा सारंग, शीला गिरकर, विद्या फर्नांडीस, गणेश चव्हाण, पॉली गिरकर, मोहन मराळ, मनोज मोंडकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते. यावेळी महावितरणचे कर्मचारी भालचंद्र वस्त, विठ्ठल रोमण, राज शिंदे, बालाजी मोरे, प्रदीप मोडक, अशोक गोलतकर, गणेश देऊलकर, ऋषी जांभवडेकर, रुपेश परब, आशीर्वाद लुडबे, सिद्धेश बांदेकर, सिद्धेश भावके, अक्षय चव्हाण, उत्तम चव्हाण, लीना परब यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने वायरमन, लाईनमन यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला. यापूर्वी आमचा असा कोणीही सत्कार केला नाही. ज्यावेळी आम्हाला समस्या भेडसावल्या, त्यावेळी या पक्षाचे, पदाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे वायरमन यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT