कोकण

फोटोसंक्षिप्त-स्वामी समर्थ पुण्यतिथी वेंगुर्लेत उत्साहात साजरी

CD

९६८६७

फोटोसंक्षिप्त

स्वामी समर्थ पुण्यतिथी
वेंगुर्लेत उत्साहात साजरी
वेंगुर्ले ः कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात झाला. सकाळी पुरोहितांकरवी श्री स्वामी समर्थांची पूजा केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यानंतर सवाद्य पालखी प्रदक्षिणा व महाआरती, महानैवेद्य असा धार्मिक सोहळा झाला. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यास जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

९६८६८
भाजप जनसंपर्क मेळाव्यास
वेंगुर्लेत उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले ः भाजपच्या महाविजय २०२४ अंतर्गत जनसंपर्क अभियान मेळावा आसोली पंचायत समिती मतदार संघामध्ये अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांच्या घराशेजारी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी गावातील अपूर्ण असलेली विकासकामे तसेच नवीन विकासकामांबाबत चर्चा झाली.
आसोली सरपंच बाळा जाधव, मोचेमाड सरपंच गुंडू गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसूर उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य संयमी गावडे व स्नेहल पालकर, भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, गणेश गावडे, विजय बागकर, बिटू गावडे, सुजाता देसाई, उदय गावडे, कमलेश गावडे, प्रकाश रेगे, गुरू घाडी, सत्यवान पालव, बाळा गावडे, बाळू वस्त, नारायण ताम्हणकर, संदीप देसाई, प्रदीप मुळीक, वसंत गावडे, विलास गावडे, प्रकाश गावडे, नारायण गावडे, मोचेमाड माजी सरपंच गुंडू गावडे यांच्यासह अणसूर, पाल, मोचेमाड व आसोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT