कोकण

वालावल येथील भावई देवीचा उद्यापासून कलशारोहण सोहळा

CD

swt१९३.jpg
०३७३८
श्री देवी भावई

वालावल येथील भावई देवीचा
उद्यापासून कलशारोहण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः तालुक्यातील वालावल येथील श्री देवी भावई संप्रोक्षण कलशारोहण सोहळा (मठाधीश) श्रीमठ संस्थान दाभोली वेंगुर्ले यांच्या शुभहस्ते श्रीमत दत्तानंद सरस्वती स्वामी २१ व २२ ला होत असून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
होणारे कार्यक्रम असेः रविवारी (ता.२१) सकाळी ८ ते १०.३० शुद्ध द्वितीया, शांतीपाठ, यजमान देहशुद्धी, ग्रामदेवता बहुमान समर्पण, गाऱ्हाणे, सकाळी १०.३० ते ११.३० गणपतीपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवतास्थापन, पूजन, ११.३० ते १.३० श्री देवी भावई प्रसाद, शिखर कलश संप्रोक्षण, ग्रहयज्ञ, वास्तूयजन, नैवेद्य, सायंकाळी ५ ते ७ स्थानिकांची भजने, रात्री ८.३० दत्तमाऊली पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ( सुनिल दशरथ चौधरी व गंगाराम दिवाकर चौधरी यांच्यातर्फे). २२ ला सकाळी ८ ते १०.३० शुद्ध द्वितीया, सकाळी १०.३० ते १२.३० शिखर कलश प्रतिष्ठापना, बलिदान यज्ञ पूर्णाहूती, अभिषेक, नैवेद्य, महाआरतीश्री देवी भावई प्रीत्यर्थ पर्याय हवन, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ स्थानिकांची भजने, रात्री ८ जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा अधिक माहितीसाठी अमोल चौधरी, समीर चौधरी, निलेश साळसकर, संदेश मठकर यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धा श्री देवी भावई मंदिर, वालावल या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमास सहकुटूंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह या धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे व श्री देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT