कोकण

वेशभूषा स्पर्धेमध्ये नील बांदेकरचे यश

CD

swt2522.jpg
04956
नील बांदेकर

वेशभूषा स्पर्धेमध्ये
नील बांदेकरचे यश
बांदा, ता. २५ः छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘शिवसंस्कार’तर्फे आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमधील स्पर्धकांसाठी खुली होती. या चारही राज्यांतून आलेल्या असंख्य स्पर्धकांमध्ये बांदा येथील चौथीचा विद्यार्थी नील बांदेकर याने प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. नीलने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे. त्याच्या या यशात बांदा केंद्रशाळेचा शिक्षक वृंद, मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT