कोकण

हातावर फटका मारून मोबाईल पाडून पळवला

CD

पान ३

रेल्वेतून हातोहात
मोबाईल पळवला
दाभोळ, ता. २८ : कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेतून प्रवास करताना गाडीच्या दरवाजात उभे राहून मोबाईल पाहत असलेल्या एका प्रवाशाच्या हातावर अज्ञात इसमाने काहीतरी मारले. त्यामुळे हातातून खाली पडलेला मोबाईल चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील साखळोली येथील अजित सुरेश गोवळकर हे २२ मार्चला दिवा रत्नागिरी पॅसेंजरने येत होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमरास या ट्रेनने पनवेल स्थानक सोडले. ते दरवाजामध्ये मोबाईल घेऊन उभे असताना रेल्वेट्रॅकवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या हातावर काहीतरी मारल्यावर त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल गाडीच्या खाली पडला. त्या इसमाने तो उचलून तेथून पलायन केले, अशी तक्रार गोवळकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दापोली पोलिसांनी ही तक्रार शून्य क्रमांकाने पनवेल पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scratch Card Fraud: कार्ड स्क्रॅच केलं अन् गमावले 18 लाख रुपये, लिफाफ्याच्या जाळ्यात अडकली महिला; वाचा धक्कादायक प्रकरण

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

IPL 2024 Playoff Scenarios : आता 4 पैकी फक्त 3 जागा शिल्लक! 'हे' दोन संघ जाणार कन्फर्म; शेवटची सीट कोणाच्या नशीबात?

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT