कोकण

राजापूर तालुक्यात शनिवारी खुली चित्रकला स्पर्धा

CD

पान ५

राजापूर तालुक्यात शनिवारी
खुली चित्रकला स्पर्धा
राजापूर, ता. १७ ः लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाकडून राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या अंतर्गत राजापूर तालुक्यामध्ये शनिवारी (ता. २०) प्रशासनातर्फे खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १०.३० या कालावधीमध्ये होणाऱ्‍या स्पर्धेसाठी १० ते १४ वयोगटासाठी गट अ, १५ ते १८ वयोगटासाठी गट ब, १८ ते २५ वयोगटासाठी गट क आणि २५ वर्षांवरील सर्व यांसाठी गट ड असे चार गट तयार करण्यात आले आहेत. राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये होणाऱ्‍या या स्पर्धेसाठी आवश्यक असलेला पेपर आणि रंगपेटी पुरवण्यात येणार असून, या व्यतिरिक्त अन्य साहित्य स्पर्धकांनी आणायचे आहे. ‘मतदान जनजागृती अंतर्गत मुक्त चित्र’ असा विषय असलेल्या या स्पर्धेमध्ये अधिकाधकि स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT