कोकण

ठाकरे शिवसेना सक्रिय

CD

३२ (पान ५ साठी)

दापोलीत ठाकरे शिवसेना सक्रिय

दाभोळ, ता. १९ : रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा प्रचार विविध भागांमध्ये चालू आहे. दापोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रचारात जोरदार सक्रिय आहेत. महाविकास आघाडीत अन्य घटक पक्षाकडून प्रचारात सक्रिय सहभाग नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात दापोली येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेला राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्षात प्रचारामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेतेमंडळी कोठेही दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे दापोलीमध्ये महायुतीने संयुक्त प्रचार कार्यालय व प्रत्येक विभागवार कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराला गावपातळीपर्यंत सुरवात केल्याचे दिसत आहे; मात्र त्याउलट महाविकास आघाडीत कोठेही संयुक्त प्रचार सुरू असल्याचे दिसून येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीतील माजी आमदार संजय कदम व तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते गीतेंचा प्रचार करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT