कोकण

नवरात्रोत्सवानिमित्त तळेरेत कार्यक्रम

CD

15052

नवरात्रोत्सवानिमित्त तळेरेत कार्यक्रम
तळेरे ः तळेरे-वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. ३) वाघाचीवाडी येथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. उत्सव कालावधीत रास गरबा, दांडिया, फुगडी, वेशभूषा स्पर्धा, पैठणी असे कार्यक्रम होणार आहेत. विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. अष्टमी दिवशी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दररोज देवीची पूजा, आरती आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. दुर्गादेवीचे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

पाण्याच्या वापरावरून वृद्ध आई-वडिलांना मुलाकडून शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप; वैरागमधील घटना

SCROLL FOR NEXT