लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Lalbaugcha Raja Donation: एका अभिनेत्रीने लालबागच्या राजाच्या चरणी ठेवलेली ५०० ची नोट गायब होत असल्याचा प्रकार एका व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.
Lalbaugcha Raja Actress Donation Missing Video

Lalbaugcha Raja Actress Donation Missing Video

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची शान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी हजारो भक्त मोठ्या आशेनं आणि भक्तीभावानं नतमस्तक होतात. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मुंबईत येत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या VIP कल्चरमुळे लालबाग राजाच्या मंडळावर टीका वाढत आहेत. अशातच आता लालबागच्या राजाच्या चरणी दान केलेल्या पैसे नेमके कुठे जातात? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com