कोकण

सदाशिव मिराशी यांचे निधन

CD

निधन वृत्त

26334

सदाशिव मिराशी यांचे निधन
आचरा, ता. १९ः आचरा-वरचीवाडी मिराशीवाडी येथील रहिवासी तथा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानाचे माजी ट्रस्टी व देवस्थान मानकरी सदाशिव उर्फ बबन रामकृष्ण मिराशी (वय ७५) यांचे रविवारी (ता. १७) निधन झाले. आचरा देवस्थान ट्रस्टी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. देवस्थान मानकरी महादेव मिराशी यांचे ते वडील, आचऱ्याचे उपसरपंच संतोष मिराशी यांचे काका होत.
..........
26335

पुष्पलता भिसे यांचे निधन
सावंतवाडी, ता. १९ः सावंतवाडी-सालईवाडा येथील रहिवासी पुष्पलता शिवराम भिसे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. छायाचित्रकार अनिल भिसे व सावंतवाडी नगरपरिषदेचे अधिकारी संतोष भिसे यांच्या त्या आई होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT