कोकण

ठाकरे शिवसेनेमार्फत देवगडात शिवजयंती

CD

swt1723.jpg
51779
देवगड : येथील संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.

ठाकरे शिवसेनेमार्फत
देवगडात शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ : येथील ठाकरे गट शिवसेना पक्षाच्यावतीने संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवगर्जना करण्यात आली.
यावेळी तालुका प्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, उपतालुका प्रमुख दादा सावंत, प्रसाद दुखंडे, शाखा प्रमुख गौरव सावंत, महेंद्र भुजबळ, विभागप्रमुख सुलोचना धुरी, माजी सभापती रेश्मा सावंत, शहर प्रमुख तथा नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरसेवक नितीन बांदेकर, विभाग प्रमुख मंगेश फाटक, माजी पंचायत समिती सदस्य दत्ताराम तिर्लोटकर, प्रफुल्ल कणेरकर, गणेश कांबळी, योगेश गोळम, चंद्रकांत रुपे, धनंजय जोशी, दिनेश पारकर, काका जेठे आदी उपस्थित होते. या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT