Latest Marathi News Update : दिवसभरात देशविदेशात काय काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 16 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Chhattisgarh Live : स्फोटात २० कामगारांचा बळी; वेदांता प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिकारी आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल

शक्ती जिल्ह्यातील वेदांता औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या आणि २० कामगारांचा बळी घेणाऱ्या स्फोटाप्रकरणी, छत्तीसगड पोलिसांनी गुरुवारी व्यवस्थापनाचे अधिकारी आणि इतर व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com