कोकण

राजापूर-राजापुरातील १५ विद्यार्थ्यांनी दिली पखवाजची परीक्षा

CD

rat25p47.jpg-
66230
राजापूर ःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसमवेत महेश सावंत, तन्मय परब, राकेश दांडेकर, राजन लाड, अरविंद लांजेकर आदी.
-----------

राजापुरातील १५ विद्यार्थ्यांनी
दिली पखवाजची परीक्षा
राजापूर, ता. २५ ः भारतीय संगीत कलापीठच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथम आणि द्वितीया या पखवाजच्या परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आंदुर्ले येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालय येथे घेण्यात आल्या. यामध्ये राजापूर-जैतापूर येथील फ्लॅश आर्ट अॅकॅडमीच्या पंधरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या ठिकाणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक तन्मय परब, फ्लॅश आर्ट अ‍ॅकॅडमीचे संचालक राकेश दांडेकर, राजन लाड, अरविंद लांजेकर यांचे सहकार्य लाभले. जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक महेश सावंत यांनी स्पर्धेला सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT