मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Cockroach Janata Party हरियाणातील वकिलाने निवडणूक आयोगात आपल्या नावे कॉकरोच जनता पार्टीची नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल केलाय. निवडणूक आयोगाने जर अर्ज स्वीकारला तर कॉकरोच जनता पार्टी नावाचे हक्क त्याच्याकडे जातील.
Haryana Lawyer Seeks Registration Of Cockroach Janata Party

Haryana Lawyer Seeks Registration Of Cockroach Janata Party

Esakal

Updated on

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवक हे झुरळांसारखे असल्याचं विधान केल्यानंतर सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची चर्चा जोरात सुरू आहे. आता कॉकरोच जनता पार्टी अकाउंट्स सोशल मीडियावर सुरू करणाऱ्या अभिजीत दीपकेला मोठा धक्का बसला आहे. हरियाणातील वकिलाने निवडणूक आयोगात आपल्या नावे कॉकरोच जनता पार्टीची नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल केलाय. निवडणूक आयोगाने जर अर्ज स्वीकारला तर कॉकरोच जनता पार्टी नावाचे हक्क त्याच्याकडे जातील. Who Claimed Rights Over Cockroach Janata Party Name

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com