कोकण

बांदा शहरात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी

CD

80122


बांदा शहरात पोलिसांकडून
वाहनांची कसून तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करत शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली.
गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांदा शहरात देखील अलीकडच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सराफ व्यवसायिकांच्या झालेल्या बैठकीत पोलिसांनी शहरातील गस्त वाढविण्याच्या सूचना व्यापाऱ्यांनी दिल्या होत्या. बांदा हे महत्वाचे शहर असून याठिकाणी परप्रांतीय व्यापारी तसेच अनोळखी व्यक्तींचा वावर हा मोठ्या प्रमाणात असतो. निरीक्षक पालवे यांच्यासह वाहतूक पोलिस शेखर मुणगेकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी बांदेश्वर मंदिर रस्त्यावर सकाळी अचानक नाकाबंदी केली. यावेळी गोव्यातून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

Nashik News : ‘रोजंदारी’ की ‘कायम’? प्रशासनाच्या चुकांमुळे आंदोलन चिघळले

Shravan Somwar 2025 Shivamuth: श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार अन् कोणत्या धान्याची वाहावी शिवामूठ, वाचा संपुर्ण माहिती एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates: चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर

Digital Detox Before Bed: झोपण्याच्या तासभर आधी मोबाइल का ठेवावा दूर? मेंदूतज्ज्ञ देतात सोपे आणि परिणामकारक उपाय

SCROLL FOR NEXT