Nashik News : ‘रोजंदारी’ की ‘कायम’? प्रशासनाच्या चुकांमुळे आंदोलन चिघळले
The Meeting and the Controversial Report : आदिवासी विकास विभागाने शब्दांचा खेळ केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. इतिवृत्त चुकीच्या पद्धतीने पाठविल्यामुळे हा प्रश्न इतके दिवस प्रलंबित राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
नाशिक- बिऱ्हाड आंदोलकांसोबत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त पाठवताना आदिवासी विकास विभागाने शब्दांचा खेळ केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. इतिवृत्त चुकीच्या पद्धतीने पाठविल्यामुळे हा प्रश्न इतके दिवस प्रलंबित राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केला.