कोकण

युवा वर्गाने सहकार अंगीकारला पाहिजे

CD

rat19p20.JPG
05434
पाली ः सहकार सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करताना जिल्हा सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष प्रताप सावंत.
--------

युवा वर्गाने सहकार अंगीकारला पाहिजे
प्रतापराव सावंतः पाली येथे सहकार प्रशिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २० ः पाली सारख्या ग्रामीण भागात प्रथमच घेण्यात आलेल्या सहकार सप्ताह कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या युवा वर्गामध्ये सहकाराची जाणीव करून देण्याचे काम पालीतील सर्व सहकारी संस्था, सेवा संस्था यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हा सहकार बोर्डाकडून लागणारे सहकार्य आम्ही देऊ, असे जिल्हा सहकार बोर्ड उपाध्यक्ष प्रतापराव सावंत यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावतीने डी. जे. सामंत सिनिअर कॉलेज पाली येथे सहकार प्रशिक्षण कार्यशाळा झाली.
या वेळी संचालक रामचंद्र गराटे, तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, शिवशाही पतसंस्थेचे अध्यक्ष दिनेश सावंत, रणजित पतसंस्थेचे संचालक कोलते, नाणीज सेवा सोसायटी अध्यक्ष प्रकाश कांबळे, पाली सेवा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर सुर्वे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT