कोकण

साडवली-समजपूर्वक वाचन स्पर्धेत सुयश

CD

शिक्षक सतीश वाकसे यांचे
समजपूर्वक वाचन स्पर्धेत सुयश
साडवली, ता. २८ ः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित शिक्षक–अधिकारी–पर्यवेक्षकांसाठीच्या समजपूर्वक वाचन स्पर्धेत देव धामापूर–सप्रेवाडी शाळेतील शिक्षक सतीश आनंदा वाकसे यांनी विभागीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देवधामापूर सप्रेवाडी तालुका संगमेश्वर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री वाकसे हे केवळ शिक्षक नसून एक संवेदनशील मार्गदर्शक, इतिहासाचे अभ्यासक आणि उत्कृष्ट वाचक आहेत. त्यांचा वाचनाचा व्यासंग अफाट असून विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्यांनी शिक्षकांना समजपूर्वक वाचन, अध्ययन-अध्यापन पद्धती व मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Leopard News : दोन महिने हुलकावणी देणारी मादी अखेर पिंजऱ्यात; पवार मळ्यात वनविभागाची मोठी कारवाई, सीसीटीव्हीत दिसलेलं बिबट्यांचं कुटुंब

TRAI spam rules : नंबर बंद करण्याचा नवा नियम? जिओ अन् एअरटेलने TRAI ला दाखवला 'रेड सिग्नल', युजर्सपुढे उभं राहिलय मोठं संकट

T20 World Cup 2026: द. आफ्रिका - न्यूझीलंड संघात वर्चस्वाची लढाई; अव्वल क्रमांकासाठी रंगणार थरार

Latest Marathi News Live Update : चर्नीरोड पुलासाठी भाजप आक्रमक, सैफी हाॅस्पिटल समोर आंदोलनास सुरवातल घरी विश्रांती घेणार

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

SCROLL FOR NEXT