कोकण

जिल्हास्तरीय रील स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन

CD

18460

जिल्हास्तरीय रील स्पर्धेत
सहभाग घेण्याचे आवाहन

मालवण, ता. १७ : तरुण पिढीमध्ये धर्माबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्यावतीने जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आंगणेवाडी यात्रेदरम्यान पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसारक मालवण प्रमुख अवी सामंत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल अदिश येथे आयोजित पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल मालवण प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, जिल्हा बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप्पनवार, जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, अमोल गावडे, अनिकेत फाटक, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५ रुपये तसेच उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार आणि उत्कृष्ट दिग्दर्शक अशी विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रेत विश्व हिंदू परिषदेच्यावतीने विशेष कार्यालय थाटले जाणार आहे. यात्रा संपेपर्यंत कार्यकर्ते तेथे उपस्थित राहून भाविकांना हिंदू धर्माच्या कार्याची माहिती देतील, असे भाऊ सामंत यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी कोकण विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध भावे, बजरंग दलाचे श्री. ठाकूर यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT