कोकण

विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशीची मागणी

CD

‘विमान अपघाताची
सखोल चौकशी करा’
खेड, : सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या विमान अपघात प्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. मोठ्या नेत्याचा अपघात होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अपघाताचे चित्रण पाहिल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. सकाळी सुमारे आठ ते साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेत विमान खाली येताना तिरकस अवस्थेत दिसत होते. विमानतळाच्या दिशेने येताना ते सरळ रेषेत न येता कमानीसारख्या वाकड्या पद्धतीने येताना स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

अग्रलेख : जगण्याने छळले होते...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 मार्च 2026

SCROLL FOR NEXT