अग्रलेख : जगण्याने छळले होते...

वर्षानुवर्ष इस्पितळाच्या बिछान्यात पडून राहिल्याने आता शरीरावर क्षते पडू लागली आहेत. त्याचे आईवडील ‘आपल्या मुलाची सोडवणूक करा’ म्हणून दशकभर न्यायालयात खेटे घालत होते.
harish rana

harish rana

sakal

Updated on

हरीश राणाची सोडवणूक करणारा हा निकाल भारतातला पहिलाच आहे. इच्छामरणाच्या संकल्पनेकडे अधिक उदार मनाने आणि तार्किक होऊन पाहिले पाहिजे, ही काळाची गरजच आहे.

जगणे सुंदर असतेच, पण काही वेळा मृत्यू हा देखील असोशीने भेटावा असा सखा वाटू लागतो. पण त्याच्या भेटीलागी बरेच खटाटोप करावे लागतात. हरीश राणासारख्या दुर्दैवी कहाणीचा शेवट व्हावा, ही इच्छादेखील माणुसकीच्या धर्माला जागणारीच आहे. तिचा यथोचित सन्मान व्हायला हवा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com