Ben Stokes rises to career high rankings
Ben Stokes rises to career high rankings 
क्रीडा

सर बेन स्टोक्स आयसीसी क्रमवारीतही 'सर'स

वृत्तसंस्था

दुबई : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने आयसीसी क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. ऍशेस मालिकेतील लीड्स कसोटी सामन्यात त्याने शानदार खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. यानंतर त्याने आयसीसी क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले आहे. 

आयसीसीने आज जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत त्याने अष्टपैलूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामध्ये त्याचे 411 गुण झाले आहेत. तसेच त्याने फलंदाजांमध्ये 13 स्थानांची आघाडी घेत 693 गुणांसह 13व्या स्थानावर झेप घेतली आहे. 

दरम्यान स्टोक्सने धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी राखून विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT