क्रीडा

Ind Vs Eng : सगळे फ्लॉप, पण जैस्वालने कशी केली 'यशस्वी' खेळी? स्वत:च केला खुलासा

Kiran Mahanavar

India vs England 2nd Test :

विशाखापट्टण : इंग्लंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना फार पुढचा विचार न करता मी केवळ एकेक सत्राचा विचार करून फलंदाजी करत होतो; परंतु खराब चेंडूंचा समाचारही घेत होतो, असे यशस्वी जैस्वालने आजच्या नाबाद दीडशतकी खेळीचे वर्णन केले.

राहुलसह आणि रोहित भाई यांनी वेळोवेळी माझा आत्मविश्वास वाढवला आहे. चांगल्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्याचा आणि अखेरपर्यंत मैदानावर रहाण्याची जिगर बाळण्याचा सल्ला ते मला देत असतात. त्यानुसार आज मी खेळ केला, असे यशस्वी जैस्वालने आजच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले.

वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पणात १७१ धावांची खेळ करणाऱ्या यशस्वी जैस्वालने आज आपले दुसरे कसोटी शतक झळकावले. हैदराबाद येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने ८० धावा केल्या होत्या; परंतु तेथे शतकाची संधी हुकली होती.

आज नाबाद १७९ धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालने आता दुहेरी शतकाचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. आजची धावसंख्या मला उद्या दुप्पट करायची आहे, असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT