महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

Maharashtra Maternity Leave News: महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.
Maharashtra Maternity Leave

Maharashtra Maternity Leave

ESakal

Updated on

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस किंवा पूर्ण सहा महिने पगारी प्रसूती रजा मिळेल. विधानसभेत या निर्णयाची घोषणा करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या पाऊलामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्वादरम्यान त्यांचे कुटुंब आणि करिअर संतुलित करण्यात मोठी मदत होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com