MS Dhoni polishes his shoes photo gets viral
MS Dhoni polishes his shoes photo gets viral  
क्रीडा

Video : धोनीचा हा अवतार कधीच पाहिला नसेल

वृत्तसंस्था

श्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काश्मिरमध्ये लष्करासह कार्यरत आहे. त्याने दोन महिन्यांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. अशातच त्याचे काश्मिर खोऱ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. स्वत:चे बूट पॉलिश करताना आणि जवानांबरोबर व्हॉलीबॉल खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

धोनी त्याच्या बटालियनसह रहात असताना स्वत:चे बूट पॉलिश करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, लष्करातील जवानांसह व्हॉलीबॉल खेळतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनी एकूण 19 किलोचे वजन घेऊन पहारा देणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT