Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 sakal
क्रीडा

Schoolympics 2023 Kabaddi : धनकवडीच्या प्रियदर्शिनीची कबड्डीमध्ये दमदार आगेकूच

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिक कबड्डी मुलांच्या स्पर्धेत नायगावच्या हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल न्हावरेच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालयवर २५ गुणांनी ६०-३५ अशा अथय फरकाने विजय मिळविला. कात्रजच्या सरहद स्कूलने बालाजी प्राथमिक स्कूलवर २६ गुणांच्या मोठ्या फरकाने ३९-१३ असा विजय मिळविला. मुलींच्या स्पर्धेत धनकवडीतील प्रियदर्शिनी विद्यामंदिरने लुल्लानगरच्या माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलवर ४२ गुणांचा फरक ठेवून ५३-११ असा दणदणीत विजय मिळविला, आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठ्या फरकाने झालेला विजय आहे.

सविस्तर निकाल :

मुले : बालाजी प्राथमिक स्कूल, शिरूर विवि श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी, शिवाजीनगर ३८-३५. श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे विवि आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी ३७-२६. हाय व्हीजन इंटरनॅशनल, नायगाव विवि कान्होजी जेधे विद्यालय, करी ४५-३९. सरहद स्कूल, कात्रज विवि डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश ४८-४६. हाय व्हिजन इंटरनॅशनल, नायगाव विवि श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे ६०-३५. सरहद, कात्रज विवि बालाजी प्राथमिक स्कूल ३९-१३.

मुली : विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी विवि श्रीराम विद्यालय, खडकी ४९-३५. बालाजी विद्यालय, शिरूर विवि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, सिंहगड रोड ४३-२७. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, लुल्लानगर ५३-११. पिंपरी चिंचवड माध्यमिक, थेरगाव विवि विजयमाला कदम, एरंडवणे २७-६. बालाजी प्राथमिक, शिरूर विवि विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी ४६-३६. पिंपरी चिंचवड माध्यमिक, थेरगाव विवि प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी २०-१८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT