shakib_
shakib_ 
क्रीडा

World Cup 2019 : बहारदार शकिब; युवराजलाही टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा

वर्ल्ड कप 2019 :  या स्पर्धेत बांगलादेश संघाचा शकिब अल हसन जबरदस्त कामगिरी करतोयं. धावांबरोबर बळी देखील मिळवत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध आज त्याने अर्धशतकी खेळी आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी केली. विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही आजपर्यंतची सर्वोत्तम ठरली. यापूर्वी 2011 मध्ये युवराजसिंगने आयर्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. 

युवराजची कामगिरी : 50 धावा, 75 चेंडू, 3 चौकार 
गोलंदाजी पृथ्थकरण : 10-1-31-5 

शकिबने आजच 35वी धाव घेताना विश्‍वकरंडक स्पर्धेतील एक हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्‍वातील तो 19वा, तर बांगलादेशाचा पहिलाच फलंदाज ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT