There will be no use of plastic in Indore test between Indian and Bangladesh
There will be no use of plastic in Indore test between Indian and Bangladesh  
क्रीडा

INDvsBAN : जगाला शिकवण देणार इंदोर कसोटी; होणार 'ही' खास गोष्ट

वृत्तसंस्था

इंदोर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना इंदोरमध्ये होणार आहे. या कसोटीसाठी पूर्ण शहर तायरीला लागले आहे. हा सामना 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना खूप खास असणार असून संपूर्ण जागाला या सामन्यातून स्वच्छतेचा संदेश देणार आहे. 

सामन्यातून देणार स्वच्छतेचा संदेश
इंदोर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर आहे. त्यामुळे या सामन्यातून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. सामना सुरु असताना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये फक्त माती आणि धातूंचाच उपयोग केला जाणार आहे. यातून देश-विदेशातून येणाऱ्या लोकांना प्लास्टिकचा वापर न करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. 

यासाठी खासदार शंकर लालवानी यांनीसुद्धा मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी हा सामना पूर्णपणे कचरा आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याची सल्ला दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT