Independence Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Independence Day 2024 : ए वतन-वतन मेरे आबाद रहे तू !  स्वातंत्र्यदिनाचा रणसंग्राम ,शहिदांचे बलिदान आठवा अन् हे शुभेच्छा संदेश प्रत्येकाला नक्की पाठवा

Independence Day Quotes : काळ बदलला की ट्रेंड बदलतो. पण आजही आपला स्वातंत्र्यदिवस खास बनतो तो ध्वजारोहन, जिलेबी आणि लोकांना दिलेल्या शुभेच्छांनी

सकाळ डिजिटल टीम

 Independence Day 2024 wishes in marathi

लाखो लोकांचे रक्त त्या एका दिवसाच्या उदयासाठी सांडले तो आजचा दिवस. आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला आणि आपण स्वतंत्र्य झालो. भारत स्वतंत्र्य झाला तेव्हा सर्वांनी जिलेबी वाटून हा दिवस साजरा केला.

काळ बदलला की ट्रेंड बदलतो. पण आजही आपला स्वातंत्र्यदिवस खास बनतो तो ध्वजारोहन, जिलेबी आणि लोकांना दिलेल्या शुभेच्छांनी. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो.

बालचमूंसाठी स्वातंत्र्यदिवश म्हणजे उत्साहाचा दिवस. आज सकाळी लवकरच उठून शाळेत ध्वजारोहन केले जाते. आणि नंतर प्रभातफेरीही काढली जाते. शाळाच नाहीतर,चौकातही देशभक्तीपर कार्यक्रम आखले जातात. यावेळी प्रत्येकजण मोबाईलवर स्टेटसला, संदेश म्हणून काही खास फोटो, कोट्स पाठवत असतो. (Independence Day Quotes In Marathi)

इतकच नाहीतर फेसबुक-इन्स्टासारख्या Apps वर देखील हे रिल्स पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हालाही तुमच्या जवळच्या मित्रांना शुभेच्छा संदेश द्यायच्या असतील तर हे ऑप्शन बेस्ट आहेत.

हा तिन रंगाचा उत्सव आहे. भारताच्या तिरंग्यातील पहिला रंग उत्साहाचे प्रतिक आहे, दुसरा रंग शांतीचे प्रतिक आहे आणि तिसरा हिरवा रंग हा भूमीचे प्रतिक आहे. अशा या खास दिवसाच्या काही खास शुभेच्छा पाहुयात.

वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या

श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आईने मुलाचे दान दिले

विवाहितेने सौभाग्य पनाला लावले

मुलींनीही शस्त्र धारण केले

देशालाच आपला दागिना मानले

तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात बाळगू नका द्वेष

कारण भारत आहे सर्वांचा देश

मनात बाळगा देशभक्ती

तरच जीवन लागेल सार्थकी

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले

त्यांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तरुणांनी तरुणपन दिले

इच्छा आकांशांवर पाणी सोडले

मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले

अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT