लहान मुलांना पोटभर खाऊ घालण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स
लहान मुलांना पोटभर खाऊ घालण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स Google
लाइफस्टाइल

लहान मुलांना पोटभर खाऊ घालण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांना पोटभर खाऊ घालणे म्हणजे आई समोर मोठे संकंट असते. खट्याळ मुले असतील तर अजूनच अडचण निर्माण होते. आपल्या मुलाने सगळे पदार्थ खावेत अशी प्रत्येक आईची इच्छा असते. आधिच खाण्याचा कंटाळा करणाऱ्या मुलांना सगळे पदार्थ मुलाला खाऊ घालताना पालक हैराण होऊन जातात. प्रत्येक वेळेला भाज्या खायचे टाळल्याने मुलांच्या वाढीवर, विकासावर परिणाम होतो. आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे, दूध नियमित खायला देणे गरजेचे आहे. मुलांच्या खाण्याच्या नखऱ्यांना कंटाळा न करता काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही मुलांना पोटभर खायला घालू शकता. जाणून घेऊया या सोप्या ५ ट्रिक्स.

मुलांन सोबत फुड गेम खेळा

लहाना मुलांना खायला भरवणताना खुप वेगवेळ्या ट्रिक्स करायला लागतात. मुलांना गेम खेळायला खूप आवडते. यासाठी तुम्ही भरवताना खेळ खेळू शकता. जसं की, सगळ्यात पहिल्यांदा पोळी कोण खाणार. हा घास चिवूचा, हा घास काऊचा. आता बाळाचा. अस करत भरवू शकता.

जेवनाला डेकोरेट करा

लहांना मुलांना पोळी-भाजी भरवत असाल तर भाज्यांना वेगवेगळ्या आकारात सजवू शकता. किंवा साॅस चा वापर करून कलर काॅम्बीनेशन करू शकता.

कार्टून किंवा कलरफुल प्लेट्स चा वापर करा

लहान मुलांना रंगाचे आकर्षण खूप असते. शिवाय कार्टून सतत बघत असल्यामुळे आपल्याच परीवारातील एक भाग म्हणून ते पाहात असतात. याचा फायदा घेत तुम्ही कलरफूल प्लेटचा वापर करू शकता. जे रंग किंवा कार्टून बघत मुले खाऊ शकता.

कधी कधी अट्टाहास पूर्ण करा

लहान मुले हट्टी असतातच. त्यांना एखादी गोष्ट जेव्हा पाहिजे असते तेव्हा त्यांना देणे गरजेचे असते. जेवण भरवताना ही ट्रिक्स वापरू शकता. मात्र त्याची सवय मुलांना लाऊ नका.

मुलांना गोष्ट सांगा

पूर्वी एकत्र कुटुंब असायचे. आज्जी जेवण भरवताना गोष्ट सांगायची आणि यात रमून जायची.गोष्ट एकत मुले ताटातील सर्व पदार्थ संपवत असत. मात्र आता विभक्त कुटुंब पध्दतीचा ट्रेन्ड आला आहे. धकाधकीच्या जीवनात आई-वडील दोघेही नोकरी करतात. अशावेळी लहांना मुलांच्याकडे दुर्लक्ष होते. मात्र लहान मुलांना फळांच्या काही गोष्टी सांगा. अशाने त्यांचे सगळे लक्ष त्याकडे वळेल आणि ताटातील सगळे पदार्थ संपून जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

SCROLL FOR NEXT