Nag Panchami Rangoli Designs:  Sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami Rangoli Designs: नागपंचमीनिमित्त अंगणात काढा सोप्या अन् सुंदर रांगोळ्या, वाढेल घराची शोभा

Nag Panchami Rangoli Designs: नागपंचमीला अंगणात सुंदर आणि सोपी रांगोळी काढून घराची शोभा वाढवू शकता.

पुजा बोनकिले

Nag Panchami Rangoli Designs: आज देशभरात नागपंचमी मोट्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज लोक भगवान शिवाची आणि नागदेवतेची पूजा करतात. अनेक ठिकाणी सर्पदेवाला दूध आणि लाह्या अर्पण केले जाते. याशिवाय घरोघरी नागाची प्रतिमा काढून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला मनोभावे पूजा केल्यास सर्पदोषापासून मुक्ती मिळते. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढू शकता.

Nag Panchami Rangoli Designs:

नागपंचमीला अंगणात फोटोत दाखवल्याप्रमाणे काळ्या हिरवा रंगाचा नाग काढू शकता. तसेच काळ्या रांगोळीचा वापर करून शिवलिंग काढू शकता. तुम्ही त्याच्या भोवती सुंदर रंगीबेरंगी फुले काढून दिवे लावू शकता.

Nag Panchami Rangoli Designs:

नागपंचमीला तुम्ही नागदेवता आणि भगवान शिव यांच्याशी जोडूनही रांगोळी काढू शकता. यासाठी आधी महादेव बनवावा आणि मग त्याच्या जवळ नाग काढावा. यानंतर, सर्व बाजू फुले आणि पान काढा. यामध्ये विविध रंग भरू शकता.

Nag Panchami Rangoli Designs:

नागपंचमीला अंगणात सापासोबत नागदेवता काढू शकता. यासाठी काळ्या आणि कथिया रंगाची रांगोळी वापरू शकता. तुम्ही सजावटीसाठी रांगोलीभावती रंगीत फुले काढू शकता.तसेच दिवे लावून रांगोळ अधिक आखर्षक बनवू शकता.

Nagpanchami

नागपंचमीला फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पोस्टर रांगोळी काढू शकता. यासाठी चौरस काढून त्यात रांगोळी टाकावी. नंतर नागपचंमी लिहून शिवलिंग काढावे. तुम्ही सजावटीसाठी बेलाचे पा किंवा गोकर्णाचे फुल वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT