paneer tikki
paneer tikki google
लाइफस्टाइल

Navratri 2022 : सायंकाळच्या स्नॅक्ससाठी ट्राय करा पनीर टिक्की

नमिता धुरी

पुणे

आई खूप भूक लागलीये, मी येईपर्यंत काहीतरी बनव पटकन. अशी ऑर्डर आली आणि मी फ्रीज उघडला. फ्रीजमध्ये भाज्या आणि पनीर शिल्लक होत. पनीर बाहेर काढून ठेवलं आणि मनात पनीर टिक्कीची रेसिपी आठवत तयारी सुरू केली. टिक्की बनवली आणि ती फस्तही झाली. पौष्टिक आणि चविष्ट पनीर टिक्की तुम्हीही ट्राय करा.

साहीत्य

उकडलेले बटाटे – 2, मॅश केलेले पनीर - 480 GM, हिरवी मिरची - 25 ग्रॅम, आले - 10 ग्रॅम, जिरे पावडर - 10 ग्रॅम , मनुका - 30 ग्रॅम

काळी मिरी पावडर - 10 ग्रॅम, कोरिंडर पाने - 10 GM, वेलची पावडर – ५ ग्रॅम, जायफळ पावडर - 2 जीएम, ,सैंधव मीठ – चवीनुसार

कृती

बटाटे आणि पनीर बाऊलमध्ये मॅश करा. त्यात हिरवी मिरची आणि आले घालून मिक्स करा. जिरेपूड, सैंधव मीठ, बेदाणे, काळी मिरी पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि धणे घाला.

सर्व साहित्य चांगले एकजीव करून मऊ पीठ बनवा. पिठाची समान आकाराची टिक्की बनवा. आता कढईत तेल घेऊन त्यात टिक्की फ्राय करा. टिक्की ब्राऊन तळून घ्या आणि कोथिंबीरीने सजवा.

साहित्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT