aanna-hazare
aanna-hazare 
Loksabha 2019

Loksabha 2019 : अण्णा हजारे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी - संग्राम जगताप

सकाळवृत्तसेवा

राळेगणसिद्धी - नगर लोकसभेचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी जगताप यांनी हजारे यांच्या आशीर्वाद घेतला.

मी लोकसभेसाठी उभा आहे. म्हणून हजारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मला हजारे यांनी आशीर्वाद दिला आहे. यावेळी मी हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तशेच आमची दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाल्याचे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी चारा ही सध्या मोठी समस्या आहे. त्याच बरोबर लोकपाल नियुक्ती बाबतही चर्चा झाली. उशिरा का होईना नियुक्ती झाली. यावर हजारे यांनी समाधान व्यक्त केली केले.

हजारे म्हणाले, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. तरुणच देश बदलू शकतात. तरुणांनी ठरवले तर देशाचा कायापालट होण्यासाठी वेळ लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT