rohit pawar
rohit pawar 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदीजी, आता चौकीदारी करायची तर कशाची?: रोहित पवार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावले. या वरून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली. यात आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादीचे युवानेत रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. 'तुम्ही जे आहात त्या भूमिकेतून प्रश्न विचारा' असा सल्ला रोहित पवार यांनी मोदींना फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे. 

जनतेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देता आले नाही की, हे चौकीदाराच्या भूमिकेत जातील. सत्तेत असून आता हेच चौकीदार प्रश्न विचारतील, नोटबंदीत नोटा बुडवल्या, जीएसटी लागू करून व्यवसाय बुडवले. आत्ता चौकीदारी करायची तर कशाची? असा प्रश्न त्यांना पडला असेल... या भाषेत रोहित यांनी मोदींवर टीका केली आहे. 

'विषयांतर करुन नका जे समोर आहे त्याची उत्तर द्या. आणि आपण देखील एक गोष्ट लक्षात ठेवुया आपल्या प्रश्नांची उत्तर आपण विचारत राहूया.' असे रोहित यांनी देशातील जनतेला सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT