Viral Video
Viral Video Sakal
महाराष्ट्र

Viral Video : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून मुख्यमंत्र्यांना भर सभेत शिवीगाळ, अपशब्द

सकाळ डिजिटल टीम

कल्याण : कल्याण येथे आयोजित ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत शिवीगाळ केली आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, ठाकरे गटाच्या पदाधिकारी मुंबईच्या विभाग संघटक राजुल पटेल असं या महिलेचे नाव असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना व्यासपीठावरून शिव्यांची लाखोली केली. तर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करत घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याविरोधात अनेकजण टीका करत आहेत. तर शिंदे यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला आणि आता बाप सुद्धा चोरी करतात असं म्हणत त्यांनी पुढे बोलताना अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT