महाराष्ट्र

अथणी-कोटलगी रस्त्यावर अपघातामध्ये पाचजण ठार

सकाळवृत्तसेवा

अथणी - अथणी-कोटलगी रस्त्यावर आठहळ्ळी-कोहळी या दोन्ही गावाच्या दरम्यान बस (केए 23, टी 570) आणि क्‍लूझर यांच्यात जोरदार धडक होवून क्‍लूझरमधील पाच जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजता घडली. अपघातामध्ये क्‍लूझरचा चक्काचूर झाला आहे. अपघातामधील मृत ककमरीचे आहेत. 

याबाबत समजलेली माहिती अशी की अथणी-बनूर मुक्काम जाणाऱ्या बसला आठहळ्ळी कोहळी या गावांच्या दरम्यान सरकारी शाळेजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये चालक अण्णाप्पा जाधव (वय 45), पत्नी अर्चना जाधव (39), राधव्वा जाधव (55), रवी जाधव (12) गौरव्वा मोठी (75) हे ठार झाले आहेत. हे सर्वजण औरखोड (ता. अथणी) येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार गेले होते.

मृत सर्व एकाच कुटुंबातील आहेत. अपघातामध्ये एका कुटुंबाचा संसार काळाने घाला केला. जखमींना अथणी शासकीय दवाखान्यात उपचारास दाखल केले आहे. तर अपघातमधील गंभीर जखमींना मिरज येथे उपचारास पाठवले आहे. जखमी पुंडलिक संगमेश जाधव (वय 45), संगमेश पुणणी (वय 31), कस्तुरी सदाशिव जनगोंड (वय 38) यांना अथणी शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT