Prasad Lad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad: ''प्रसाद लाड तुम्ही लायकीत राहा'' पुण्यातील कार्यकर्त्यांनी दिला 'हा' इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन प्रसाद लाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरुन राज्यभर संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाड यांना महाराष्ट्रात न फिरु देण्याचा इशारा दिलाय.

प्रसाद लाड, तुम्ही तुमच्या लायकीत राहा, महाराष्ट्रात फिरताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुम्हाला काळे फासल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे.

भाजप नेत्यांकडून गेल्या एक महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणे, महाराजांचा चुकीचं इतिहास दाखवणे, त्यांचा एकेरी उलेख करणे अशी विधाने केली जात आहेत. त्यावरुन आज पुण्यात राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.

हेही वाचाः Relax bro! चला फ्रेश होऊया, सांगतायंत फिटनेस Expert सर्वेश शशी

प्रसाद लाड यांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही तर महाराष्ट्रद्रोही आहात, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

First-Time Flight Travel: पहिल्यांदाच विमान प्रवास करताय? मग अशी तयारी करा; प्रवास होईल सोयीस्कर

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT