Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फी, फोटो, रिल्ससाठी वाहन थांबवणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर; जीव धोक्यात घालणाऱ्या नियमभंगांना मोठा दंड आकारण्याची MSRDCची कडक भूमिका
Life Over Likes: High Fines for Stopping Vehicles on Mumbai-Pune Missing Link

Life Over Likes: High Fines for Stopping Vehicles on Mumbai-Pune Missing Link

Sakal

Updated on

पाली : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित 'कनेक्टिंग लिंक' (मिसिंग लिंक) प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर पर्यटकांची या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. मात्र, या हायवेवर वाहने थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ रेंगाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असून, नियम मोडणाऱ्यांना मोठा दंड आकारला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com