IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

Gujarat Titans vs Punjab Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेत ४६ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यात दोन्ही संघात बदल झाले आहेत.
IPL 2026 | GT vs PBKS

IPL 2026 | GT vs PBKS

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (३ मे) दोन सामने होत असून दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाबचा हंगामातील ८ वा सामना आहे, तर गुजरातचा १९ वा सामना आहे.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरतील.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 | GT vs PBKS</p></div>
IPL 2026: कोलकाताने अखेर रोखला हैदबादचा विजयरथ! रघुवंशीचं अर्धशतक, तर रहाणेची भक्कम साथ; KKR चं आव्हान जिवंत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com